कोरडेवाडी येथे,माझं गाव आरोग्यसंपन्न गावं शिबिर संपन्न

कोरडेवाडी येथे,माझं गाव आरोग्यसंपन्न गावं शिबिर संपन्न

कोरडेवाडी येथे “माझं गाव आरोग्यसंपन्न गाव “शिबिर संपन्न

केज/प्रतिनिधी

कोरडेवाडी येथे,माझं गाव आरोग्यसंपन्न गाव उपक्रमांतर्गत प्रा.आ.केंद्र विडा उपकेंद्र विडा अंतर्गत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरामध्ये टी. बी., कुष्ठरोग,बी. पी, सुगर, HIV, CBC, ECG अशा विविध चाचण्या करुन रोगनिदान करुन,उपचार करण्यात आले, यामध्ये गावातीलं बहुतांश,वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर माता, किशोरवयीन मुलं, मुली, शाळेतील विद्यार्थी अशा सर्वांची तपासणी करण्यात आली,तसेच उपक्रमांसाठी गावांमध्ये दवंडी,गावातील मंदीरावरील भोंगे, व शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत,सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी प्रा आ.केंद्र विडा येथील वैदकीय अधिकारी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व थोरात सर यांच्या सहकार्याने sdh केज येथील, TB चे जडे सर, कुष्ठरोगाचे आघाव सर, ICTC चे शेख सर, व प्रा.आ.केंद्र विडा येथीलCHO डॉ. वर्षा गव्हाणे, CHO, मुरकुटे,’उपकेंद्राच्या ANMडोळे, ANM मुळे,सपकाळ,व MPW, सांजुरे, खिलारे यांनी नियोजन व मदत केली,गावातील सरपंच, उपसरपंच, सुरेश कोरडे व ईत्तर गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *