तरुण तडफदार साकीब तांबोळी यांना प्रतिष्ठित नागरिकाकडून युवा नेते म्हणून पदवी बहाल
तरुण तडफदार साकीब तांबोळी यांना प्रतिष्ठित नागरिकाकडून युवा नेते म्हणून पदवी बहाल नेकनुर/प्रतिनिधी नेकनूर शहरातील जनतेकडून सतत समाजकार्य करणारे ,एक दुसऱ्याच्या सुख दुःखात स्वतःला झोकून देणारे तरुण तडफदार युवक साकिब तांबोळी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साधून नेकनूर येथील ग्रामस्थांच्या अग्रहाखतिर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. गावातील प्रतिष्ठित नागरिक…