बनकरंजा उच्च माध्यमिक विद्यालय बनकरंजा च्या बारावी सायन्सचा निकाल 98.80 टक्के , तर आर्ट्स चा निकाल 82.35 टक्के
केज/ प्रतिनिधी
राज्यातील बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक (HSC Result 2026) परीक्षेचा निकाल 2 मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला .तरी काळेगाव येथील बनकरंजा उच्च माध्यमिक विद्यालय बनकरंजा येथील विद्यालयांमध्ये सायन्स चा निकाल 98.80 टक्के तर आर्ट्स चा निकाल 82.35.टक्के लागलेला आहे. विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांक
जानवी विनायक वीर 87.33%
द्वितीय क्रमांक मधुरा बालासाहेब थोरात 86.50% तृतीय क्रमांक प्राजक्ता परमेश्वर नागरगोजे 85.33% कला शाखा प्रथम क्रमांक पुनम दत्ता आडे 70.00% द्वितीय क्रमांक
ओमकार नामदेव लाड69.33%
तृतीय क्रमांक प्रतीक्षा बालासाहेब मुंडे 68.83% या विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल (भैय्या )गदळे संस्थेचे सचिव श्री. सखाहारी (तात्या) गदळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चटप आर. यु . आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यालयातील उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
