पिंपळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव च्या बारावी सायन्सचा निकाल 100 टक्के , तर कॉमर्सचा 85.71 टक्के निकाल

केज/ प्रतिनिधी

राज्यातील बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक (HSC Result 2025) परीक्षेचा निकाल 2 मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला .तरी पिंपळगाव येथील
श्री वडमाऊली वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक आणि संशोधन प्रतिष्ठान बीड संचलित पिंपळगाव उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव ता.केज जि.बीड
येथील विद्यालयांमध्ये सायन्स चा निकाल100 टक्के तर कोमर्सचा चा निकाल 87.71टक्के लागलेला आहे.
सायन्स मधून प्रथम कु. अलसबा रईस रामपूरे 88.50 टक्के तर द्वितीय
रोहीत शिवाजी तरटे 81.33 तर तृतीय चि. प्रेम महेश जाधव – ८०.५० या विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सौ.डॉ.अनिता शशिकांत दहिफळकर व सचिव डॉ शशिकांत दहिफळकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा  प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यालयातील उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *