काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव (घाट ) च्या बारावी सायन्सचा निकाल 96.66टक्के , तर आर्ट्स चा निकाल 91.48 टक्के

काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव (घाट ) च्या बारावी सायन्सचा निकाल 96.66टक्के , तर आर्ट्स चा निकाल 91.48 टक्के

केज/ प्रतिनिधी

राज्यातील बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक (HSC Result 2026) परीक्षेचा निकाल 2 मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला .तरी काळेगाव येथील काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव येथील विद्यालयांमध्ये सायन्स चा निकाल 96.66 टक्के तर आर्ट्स चा निकाल 91.48 टक्के लागलेला आहे. सायन्स मधून प्रथम क्र.- श्रेया श्रीधर ठोंबरे 85.17 द्वितीय प्रगती देशमुख 85 % तृतीय धनश्री तांबारे 84.83% सायन्स मधून 80 टक्केच्या पुढे 30विध्यार्थी  ऊत्तीर्ण झाले आहेत सेच आर्ट्स मधुन 70 टक्के च्या पुढे 10 मुले ,प्रथम क्र. सुजित सुग्रीव कराड 79.33% मोक्षदा बंडू सावंत 79.17 व्दितीय टक्के  तर  तृतीय क्रमांक प्रियंका बालाजी झेंडे 78.17 टक्के  या विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे संस्थचे सचिव जयदत्त गदळे व संस्थेचे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राहुल गदळे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यालयातील उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *